\n\n🚨🚨SHOCKING REVEALATION ABOUT JASPRIT BUMRAH BY A PAKISTANI BORN UAE CRICKETER ZAHOOR KHAN.!!!
\nZahoor Khan said that Jasprit Bumrah has learned his slower delivery variation from me back in 2019 when I played with him in Mumbai Indians.
\nHe said that I bowled a maiden over to… pic.twitter.com/mAtzsGZDMj
\n— 𝐀. (@was_abdd) March 10, 2026
\nझहूरने पुढे सांगितले की, “बुमराहने मला विचारले, ‘पाजी, तुमची ग्रिप काय आहे ते मला दाखवा.’ मी त्याला माझे तंत्र दाखवले आणि सांगितले की यात ॲक्शन बदलता कामा नये. बुमराहने त्याचा सराव केला आणि तो म्हणाला की, ‘हे नेक्स्ट लेव्हल तंत्र आहे.’ इतका मोठा स्टार असूनही त्याने माझ्याकडून काहीतरी शिकण्यात संकोच केला नाही, याचे मला खूप कौतुक वाटते.” झहूर खानच्या या दाव्यामुळे क्रिकेट वर्तुळात आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.