\n\nLook He Is Back 💛🥳🥳 pic.twitter.com/AYQwidD3zl
\n— Noor Ahmad Nation 🇦🇫 (@kohinor_7) April 1, 2026
\n३ एप्रिल रोजी चेन्नईचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. आकडेवारी पाहिली तर पंजाबने चेन्नईला नेहमीच कडवी झुंज दिली आहे. या दोन संघांमध्ये आतापर्यंत ३२ सामने झाले असून दोघांनीही प्रत्येकी १६-१६ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, चेन्नईच्या घरच्या मैदानावर (चिदंबरम स्टेडियम) झालेल्या ९ सामन्यांपैकी पंजाबने ५ तर चेन्नईने ४ सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावरील हा खराब रेकॉर्ड सुधारण्यासाठी धोनीचे संघात असणे चेन्नईसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.