\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\nदिनेश कार्तिकचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे राहिले आहे. पहिल्या पत्नीने दिलेला धोका आणि जवळच्या मित्रानेच (मुरली विजय) केलेला विश्वासघात यामुळे कार्तिक पूर्णपणे खचला होता. मात्र, अशा कठीण परिस्थितीत दीपिका पल्लीकल त्याच्या आयुष्यात आली. २०१५ मध्ये या दोघांनी विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याची सुरुवात केली. तेव्हापासून दीपिकाने कार्तिकला मैदानावर आणि वैयक्तिक आयुष्यातही खंबीर साथ दिली आहे.