मुंबईत पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. क्रिकेट जगतातून प्रामुख्याने सेलिब्रिटींनी हजेरी लावली:
\nहेही वाचा – MS Dhoni Fine : आयपीएल २०२६ पूर्वी एमएस धोनीवर रांचीत दंडात्मक कारवाई! काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या
\nयाशिवाय युवराज सिंह, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, किरण मोरे आणि व्यंकटेश प्रसाद यांसारख्या स्टार खेळाडूंनीही हजेरी लावली.
\nलग्नानंतरचा सानिया आणि अर्जुनचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून, त्यात ते पाहुण्यांचे अभिवादन स्वीकारताना दिसत आहेत.