\n\n🚨 युजवेंद्र चहल को चंडीगढ़ में गाड़ी चलाते समय जलती हुई सिगरेट फेंकते हुए देखा गया। 👀
\nलेकिन सबसे अहम सवाल यह है कि क्या चलती गाड़ी में जलती हुई सिगरेट सड़क पर फेंकना जायज़ है? pic.twitter.com/9IWMbMi467
\n— ममता ट्राबल (@Mamtasulaniya) April 10, 2026
\nयुझवेंद्र चहल गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट २०२३ मध्ये खेळला होता. ३५ वर्षांच्या चहलसाठी आधीच संघात पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान असताना, अशा प्रकारचे वाद त्याच्या अडचणीत वाढ करू शकतात. सोशल मीडियावर चाहते या कृत्याचा निषेध करत असून, खेळाडूंनी जबाबदारीने वागले पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.