शाहिद आफ्रिदीने आयसीसीवर केला पक्षपातीचा आरोप
मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू झाला होता. त्यानंतर बांगलादेशने सुरक्षेचा हवाला देऊन भारतात येण्यास नकार दिला. मात्र, आयसीसीने भारतातील सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे सांगत बांगलादेशची विनंती फेटाळली आणि अखेर त्यांना स्पर्धेतून बाद करून स्कॉटलंडला संधी दिली.
\n\nस्कॉटलंडचे ‘गट क’ मधील वेळापत्रक:
\nबांगलादेशच्या जागी आता स्कॉटलंडचा संघ कोलकाता आणि मुंबईत आपले सामने खेळणार आहे.
\n