\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\nसामन्यानंतर ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार स्वीकारताना संजू सॅमसन भावूक होत म्हणाला, “आज संघाने ज्या पद्धतीने खेळ दाखवला त्याबद्दल मी समाधानी आहे, पण विजयाचे खरे श्रेय जसप्रीत बुमराहला जाते. तो जागतिक दर्जाचा गोलंदाज असून पिढीतून एकदाच असा खेळाडू तयार होतो. खरं तर हा सामनावीर पुरस्कार त्यालाच मिळायला हवा होता. डेथ ओव्हर्समध्ये त्याने जर चांगली गोलंदाजी केली नसती, तर कदाचित मी आज विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी येथे उभा नसतो.”