\n

आम आदमी पक्षाला मोठा धक्का –  (Raghav Chadha)

\n

राघव चड्ढा यांच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेत ‘आप’चे १० खासदार असून, त्यापैकी दोन-तृतीयांश खासदारांचे संख्याबळ आपल्या पाठीशी असल्याचा दावा चड्ढा यांनी केला आहे. हरभजन सिंह, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांसारख्या दिग्गज नेत्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी दर्शवली असून तशा सह्याही केल्याचे चड्ढा यांनी संकेत दिले. पक्षातील सध्याच्या कार्यपद्धतीमुळे आणि भ्रष्टाचारामुळे आपली घुसमट होत होती, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. काही दिवसांपूर्वीच चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवण्यात आले होते, तेव्हापासूनच पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली होती.  (Raghav Chadha)

\n

हेही वाचा –  भाजपने 6 जाागांसाठी ‘या’ 30 नेत्यांची नावं पाठवली दिल्लीला; काॅंग्रेसमधून आलेल्या एकाची उमेदवारी निश्चित 

\n

भाजपचे संख्याबळ आणि प्रभाव वाढणार –   (Raghav Chadha)

\n
\"Raghav

Raghav Chadha : राघव चड्ढांचा ‘आप’ला रामराम, दोन-तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा, आम आदमी पक्षाला मोठा धक्का

\n

विशेष म्हणजे, राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाच्या सध्याच्या स्वरूपावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “जुना ‘आप’ आता राहिला नाही,” असे म्हणत त्यांनी पक्षाला ‘भ्रष्ट आणि तडजोड करणारा’ गट संबोधले आहे. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचा आणि धोरणांचा मुख्य चेहरा मानले जाणारे चड्ढा आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील गणिते पूर्णपणे बदलणार आहेत. या फुटीमुळे राज्यसभेत भाजपचे संख्याबळ आणि प्रभाव वाढणार असून, एका महत्त्वाच्या विरोधी पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  Raghav Chadha

\n

या सामूहिक राजीनाम्यामुळे ‘आप’च्या संसदीय दलात मोठी फूट पडली असून संदीप पाठक यांनीही राघव चड्ढा यांच्यासोबत पत्रकार परिषदेत उपस्थित राहून पक्ष नेतृत्वावर टीकास्त्र सोडले. पक्षाने आपले मूळ आदर्श पायदळी तुडवल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात या बंडाचा दिल्ली आणि पंजाबमधील राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. भाजपने या घडामोडींचे स्वागत केले असून, यामुळे राज्यसभेतील त्यांचे पारडे अधिक जड झाले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Raghav Chadha : राघव चड्ढांचा ‘आप’ला रामराम, दोन-तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा, आम आदमी पक्षाला मोठा धक्का","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/digital-prabhat-news-2026-04-05T161910.824.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1763086#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/digital-prabhat-news-2026-04-05T161910.824.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/1763086#webpage","name":"Raghav Chadha : राघव चड्ढांचा ‘आप’ला रामराम, दोन-तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा, आम आदमी पक्षाला मोठा धक्का","url":"https://www.dainikprabhat.com/1763086","inLanguage":"mr","description":"Raghav Chadha : राज्यसभेत 'आप'चे १० खासदार असून, त्यापैकी दोन-तृतीयांश खासदारांचे संख्याबळ आपल्या पाठीशी असल्याचा दावा चड्ढा यांनी केला आहे. हरभजन सिंह, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांसारख्या दिग्गज नेत्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी दर्शवली असून तशा सह्याही केल्याचे चड्ढा यांनी संकेत दिले.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1763086#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/04/digital-prabhat-news-2026-04-05T161910.824.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/1763086#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/1763086","name":"Raghav Chadha : राघव चड्ढांचा ‘आप’ला रामराम, दोन-तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा, आम आदमी पक्षाला मोठा धक्का"}}]}}}

Raghav Chadha : राघव चड्ढांचा ‘आप’ला रामराम, दोन-तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा, आम आदमी पक्षाला मोठा धक्का