Jamkhed Municipal Council । जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा धक्कादायक निकालसमोर आले आहेत. सभापती राम शिंदेनी या निवडणुकीत मारली बाजी आहे. याठिकाणी भाजपला ५ जागा मिळवण्यात यश आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांच्या तुतारीला अवघ्या ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जामखेड नगरपरिषद निवणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. तर याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा दोन जागेवर विजय मिळाला आहे.मात्र याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ १ जागा मिळवण्यात यश आले आहे. त्यांच्यासोबत अजित पवाराच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळवता आली आहे. Jamkhed Municipal Council । याठिकाणी भाजप – १५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ५, वंचित – २, शिवसेना (शिंदे गट) – १ ,राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) – १ मिळाल्या आहेत. तर याठिकाणी प्राजंल अमित चिंतामणी प्रभाग क्रमांक 4 मधुनही विजयी होऊन नगराध्यक्षपद आपल्याकडे खेचून आले आहे. Jamkhed Municipal Council ।