\n\nभारत के कप्तान #SuryaKumarYadav
\n
ने टी20 वर्ल्ड कप जीतने के बाद नरेंद्र मोदी स्टेडियम की मिट्टी को माथे से लगाया। उनका ये भावुक पल सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। #T20WorldCup2026final pic.twitter.com/ae2JaYgn2c— NISHANT (@AnkitYadav10742) March 8, 2026
\nविजयानंतर सर्व खेळाडू एकमेकांना मिठी मारून जल्लोष करत असताना, कर्णधार सूर्यकुमार यादवने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सूर्या अचानक विजयी घोळक्यातून बाहेर आला आणि त्याने खाली वाकून खेळपट्टीवर हात फिरवला. अहमदाबादच्या पिचची माती त्याने आदराने आपल्या डोक्याला लावली आणि त्या खेळपट्टीचे आभार मानले.
\n\nHistory Repeated History Defeated…..
\nLove the Mother Soil❤️🏆#SuryakumarYadav #INDvsNZ pic.twitter.com/HUaMI5vQnA
\n— RoMan (@SkyXRohit1) March 8, 2026
\n२०२४ च्या बार्बाडोसमधील विजयानंतर रोहित शर्माने खेळपट्टीच्या मातीची चव चाखली होती, तर आता सूर्याने खेळपट्टीची माती डोक्याला लावत मैदानाचा सन्मान केला आहे. सूर्याच्या या कृतीने कोट्यवधी भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.