\n\n\nDumbest behaviour by a girl—pulling Abhishek Sharma like that.
\nAbhishek and SRH players were shocked 😱 pic.twitter.com/ZdkAQTNpgh
\n— Sonu (@Cricket_live247) April 26, 2026
\n\n> Meet Himshikha Tripathi.
\n> This is the same girl who grabbed Abhishek Sharma’s hand and pulled him toward her.
\n> To put it plainly, she harassed Abhishek Sharma, after which she posted the video from her own account.
\n> She even wrote the caption with great pride – Girls,… pic.twitter.com/616GLdAHig
\n— Riya ✨ (@rudemiss18) April 26, 2026
\nया धक्कादायक घटनेचा अभिषेकच्या खेळावर कोणताही परिणाम झाला नाही. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने २२९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना २९ चेंडूंत ५७ धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अभिषेकच्या या खेळीमुळे हैदराबादने हे कठीण लक्ष्य ९ चेंडू राखून पूर्ण केले. या सामन्यात राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीचे शतकही व्यर्थ ठरले.
\n\nFOR THE FIRST TIME EVER, THE ORANGE CAP GOT CLAIMED BY FOUR DIFFERENT PLAYERS IN ONE DAY.
\nMorning – Virat Kohli
\n
\nAfternoon – KL Rahul
\nEvening – Vaibhav Suryavanshi
\nNight – Abhishek Sharma#iplseason pic.twitter.com/CalXa2elQK— IndiaThinkTank (@IndiaThinksTank) April 26, 2026
\nअभिषेक शर्मा सध्या आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ८ सामन्यांत ५४ च्या सरासरीने आणि २१२ च्या स्ट्राइक रेटने ३८० धावा कुटल्या आहेत. त्याच्या नावावर सध्या ऑरेंज कॅप असून त्याने आतापर्यंत ३६ चौकार आणि २८ षटकार लगावले आहेत. अभिषेकच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेकदा सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.