Pune Municipal Election Results 2026 | पुणे महानगरपालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पडल्यानंतर आज निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. आतापर्यंत भाजपने 42 तर राष्ट्रवादी 3 तर काँग्रेसने 2 जागांवर आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीमध्येही प्रभाग क्रमांक 40 मधील भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. रंजना टिळेकर 2394 पूजा कदम 2749 वृषाली कामठे 2349 अर्चना जगताप 2348 प्रभाग क्रमांक 7 आघाडीवर अंजली ओरसे आशा साने (राष्ट्रवादी), रेश्मा भोसले हरीश निकम (भाजप) आघाडीवर प्रभाग क्रमांक 25 आघाडीवर बापू मानकर स्वरदा बापट कुणाल टिळक स्वप्नाली पंडीत प्रभाग 25 मध्ये भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत.