\n\nArjun Tendulkar chose to play for Goa because he knew that staying with Mumbai would bring constant scrutiny. If he failed or even got selected, people would quickly label it as nepotism due to being Sachin Tendulkar’s son. pic.twitter.com/4pmwuoYdwH
\n— Saurabh 🏏 (@MR_CricAnalyst) April 1, 2026
\nअर्जुन सध्या लखनऊच्या कोचिंग स्टाफसोबत जोरदार सराव करत असून, आपल्या स्विंग गोलंदाजीने दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना चकमा देण्याच्या तयारीत आहे. “खेळाडूच्या हातात फक्त मेहनत करणे असते, जेणेकरून जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिचे सोने करता येईल,” असे अर्जुनने बेधडकपणे सांगितले. दिल्लीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात लखनऊचा कर्णधार त्याला प्लेइंग-११ मध्ये स्थान देतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.