\n\nNah man another day another mockery for KKR.😭🤣
\nAngkrish Raghuvanshi was given out for this OBSTRUCTING THE FEILD decision .😭🙏🏻 pic.twitter.com/mBXuUMlNV4
\n— U’ (@toxifyxe) April 26, 2026
\nहा निर्णय ऐकताच रघुवंशीने सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर संतापून आपली बॅट आपटली आणि हेल्मेट फेकून दिले. तसेच केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी तातडीने चौथ्या पंचांशी चर्चा करून नाराजी व्यक्त केली, तर सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनही चकित झाले. आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात अशा पद्धतीने बाद होणारा तो केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावरही चाहत्यांनी संताप व्यक्त केला असून, ही अंपायरिंगमधील चूक आहे की नियमांचा अचूक वापर, यावर चर्चा रंगली आहे.