\n

धनंजय यादव काय म्हणाले? AI Summit: 

\n

एआय इम्पॅक्ट समिटचा पहिलाच दिवस आमच्यासाठी धक्कादायक ठरला, अशा आशयाची पोस्ट धनंजय यादव यांनी केली. यानंतर त्यांनी त्यांच्याबरोबर झालेला सर्व घटनाक्रम सविस्तर सांगितला.

\n

यादव यांनी पुढे म्हटले, “भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या या समिटबद्दल आमच्या मनात खूप उत्साह होता. सरकारच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आणि एआय बाजारपेठेचा भाग होण्यासाठी आम्ही स्वतः इथे उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. पण आमच्याबरोबर जे काही झाले, ते अतिशय धक्कादायक होते.” असे सांगितले.

\n

पुढे बोलताना त्यांनी म्हणाले, “दुपारी १२ वाजता सुरक्षा विभागाचे काही अधिकारी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त पूर्व तयारी करण्यासाठी आले. त्यांनी आम्हाला स्टॉलवर थांबण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर सुरक्षा दलाची दुसरी तुकडी आली. त्यांनी मात्र आम्हाला स्टॉलवर थांबण्यास नकार दिला. आमचे सामान ठेवून आम्हाला बाहेर जाण्यास सांगितले. यावरून सुरक्षा यंत्रणेत समन्वय नसल्याचे समोर आले.

\n
\"AI

AI Summit:

\n

आम्ही गेटच्या बाहेर गेल्यानंतर तब्बल सहा तास आम्हाला आत जाऊ दिले नाही. त्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या स्टॉलवर गेलो तेव्हा तिथे आमचे गॅझेट्स नव्हते. दिल्लीतील भारत मंडपममध्ये सोमवारी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ला (जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद) सुरुवात झाली. AI Summit: 

\n

या परिषदेतील सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र असलेल्या ‘एआय एक्स्पो’चे (कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदर्शन) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. मोदींनी विविध दालनांना भेट देऊन सहभागी कंपन्यांशी संवाद साधला. पाच दिवस चालणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’चे अधिकृत उद्घाटन १९ फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मोदी जगभरातील प्रमुख कंपन्यांच्या सीईओंशी संवाद साधतील.

\n
\"AI

AI Summit:

\n

ही परिषद पॅरिसमधील ‘एआय’ कृती शिखर परिषद, २०२४ मधील सेऊलमधील बैठक व २०२३ मध्ये ब्रिटनमधील पहिल्या परिषदेचा पुढील टप्पा आहे. जागतिक ‘एआय’ व्यवस्थापन आणि सहकार्यासाठी समान आराखडा जाहीर करणे हा या समिटचा उद्देश आहे.

\n

हेही वाचा  :  Narendra Modi : दिल्लीत ‘एआय’चा महाकुंभ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"AI Summit: पंतप्रधानांनी हजेरी लावलेल्या ऐतिहासिक पहिल्या ‘एआय समिट’मध्ये धक्कादायक प्रकार ; उद्योजकाचे गॅझेट्स चोरीला","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/02/summit.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1733933#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/02/summit.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/1733933#webpage","name":"AI Summit: पंतप्रधानांनी हजेरी लावलेल्या ऐतिहासिक पहिल्या ‘एआय समिट’मध्ये धक्कादायक प्रकार ; उद्योजकाचे गॅझेट्स चोरीला","url":"https://www.dainikprabhat.com/1733933","inLanguage":"mr","description":"AI Summit: भारतात ऐतिहासिक पहिले एआय समिट आयोजित करण्यात आले आहे. जगातील अनेक टेक कंपन्या या समिटमध्ये सहभागी आहेत.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1733933#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/02/summit.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/1733933#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/1733933","name":"AI Summit: पंतप्रधानांनी हजेरी लावलेल्या ऐतिहासिक पहिल्या ‘एआय समिट’मध्ये धक्कादायक प्रकार ; उद्योजकाचे गॅझेट्स चोरीला"}}]}}}

AI Summit: पंतप्रधानांनी हजेरी लावलेल्या ऐतिहासिक पहिल्या ‘एआय समिट’मध्ये धक्कादायक प्रकार ; उद्योजकाचे गॅझेट्स चोरीला