Ahilyanagar Municipal Corporation Election Result 2026: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीने यश संपादन करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या अचूक नियोजनामुळे महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. शहरातील एकूण ६८ जागांपैकी ५ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित जागांवर आज झालेल्या मतमोजणीत महायुतीच्या उमेदवारांनी वर्चस्व राखले. या विजयानंतर संपूर्ण शहरात गुलालाची उधळण करण्यात आली असून कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला आहे. विजयी उमेदवारांची प्रभागनिहाय यादी (२०२६) खालील तक्त्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची नावे आणि त्यांचे पक्ष देण्यात आले आहेत: प्रभाग क्र. विजयी उमेदवाराचे नाव पक्ष १ सागर बोरुडे राष्ट्रवादी (अजित पवार) शारदा दिगंबर ढवण भाजप दीपाली नितीन बारस्कर राष्ट्रवादी (अजित पवार) संदीप विजय बारस्कर राष्ट्रवादी (अजित पवार) २ रोहिणी प्रवीण भोसले भाजप महेश शशिकांत तांबे राष्ट्रवादी (अजित पवार) संध्या बाळासाहेब पवार राष्ट्रवादी (अजित पवार) निखिल वारे भाजप ३ योगीराज गाडे शिवसेना (उबाठा) ज्योती अमोल गाडे राष्ट्रवादी (अजित पवार) गुरुशिलाकर संतलालजी सोही राष्ट्रवादी (अजित पवार) ऋग्वेद गंधे भाजप ४ शेख रहिमान खलिद एमआयएम सय्यद सादिक अहमद एमआयएम खान नाजिया साजिद काँग्रेस खान राशिद समिउल्ला काँग्रेस ५ काजल गोवर्धन मोरेले राष्ट्रवादी (अजित पवार) धनंजय गोवर्धन जाधव भाजप हरप्रीत गुरजीतसिंग गंभीर राष्ट्रवादी (अजित पवार) मोहन महादेव पांडवे राष्ट्रवादी (अजित पवार) ६ मनोज लक्ष्मण दुलम भाजप सोनाबाई तानाजी शिंदे भाजप (बिनविरोध) सुनीता श्रीकृष्ण कुलकर्णी भाजप करण उदय कराळे भाजप (बिनविरोध) ७ बाबू महादेव माने भाजप सुषमा अनिल बोडके भाजप (बिनविरोध) वंजाळा दीगंबर नारे भाजप बाबासाहेब वाकळे भाजप ८ सुनीता किसन भिंगारदिवे राष्ट्रवादी (अजित पवार) आशाबाई लोभाजी कातोरे भाजप नवनाथ मच्छिंद्र कातोरे शिवसेना कुमार बाबासाहेब वाळके राष्ट्रवादी अ.प. (बिनविरोध) ९ संतोष छगनराव शेंडगे शिवसेना रुपाली संदीप दातरंगे शिवसेना वैशाली शाम नळकांडे शिवसेना महेश राम लोंढे भाजप १० श्रीपाद शंकर छिंदम बसप शितल अमर ढोणे भाजप मधुर सुशांत जाधव भाजप सागर राजू मुर्तंडकर भाजप ११ गणेश कवडे शिवसेना सुनीता संतोष गेनप्पा शिवसेना आशा डागवाले राष्ट्रवादी (अजित पवार) सुभाष भगवंत लोंढे भाजप १२ मंगल सुनील लोखंडे शिवसेना सुरेखा संभाजी कदम शिवसेना बाळासाहेब बोराटे शिवसेना दत्तात्रय कावरे शिवसेना १३ सुरेश लक्ष्मण बसमोडे राष्ट्रवादी (अजित पवार) सुजाता महेंद्र पडोळे राष्ट्रवादी (अजित पवार) अनिता विपुल शेटिया राष्ट्रवादी (अजित पवार) अविनाश हरिभाऊ घुले राष्ट्रवादी (अजित पवार) १४ प्रकाश बाबुराव मागानगरे राष्ट्रवादी (अजित पवार) सुनीता भगवान फुलसौंदर राष्ट्रवादी (अजित पवार) मीना संजय चोपडा राष्ट्रवादी (अजित पवार) गणेश पुंडलिक भोसले राष्ट्रवादी (अजित पवार) १५ पौर्णिमा विजय गव्हाळे राष्ट्रवादी (अजित पवार) दत्तात्रय सोमनाथ गाडळकर भाजप गीतांजली सुनील काळे राष्ट्रवादी (अजित पवार) सुजय अनिल मोहिते भाजप १६ सविता महेंद्र कांबळे राष्ट्रवादी (अजित पवार) वर्षा सुजित काकडे राष्ट्रवादी (अजित पवार) विजय मोहनराव पठारे भाजप ज्ञानेश्वर शिवाजी येवले भाजप १७ मयूर कन्हैयालाल बांगरे राष्ट्रवादी (अजित पवार) अर्चना सुमित लोंढे राष्ट्रवादी (अजित पवार) कमल जालिंदर कोतकर भाजप मनोज शंकर कोतकर भाजप