इंद्रायणी स्वच्छता जनजागृती मोहिमेंतर्गत उद्या ‘रिव्हर सायक्‍लोथॉन 2022’ ! पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते उद्‌घाटन