Video | श्री अंबाबाई देवीची आज चामुंडा मातृका रूपात पूजा

Updated On:
Video | श्री अंबाबाई देवीची आज चामुंडा मातृका रूपात पूजा

कोल्हापूर(प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज चामुंडा मातृका रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. काल रात्री नगर प्रदक्षिणेनंतर मंदिरात विविध धार्मिक विधी झाल्याने आज सकाळी नऊ वाजता मंदिर दर्शनासाठी खुले झाले. 

दुपारी देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. चामुंडा मातृका ही यमाची शक्ती असून तिला काली, चामुंडी म्हणूनही ओळखले जाते. तिच्या गळ्यात मुंडमाळा तर हातात डमरू, त्रिशूल, तलवार, वाडगा आहे. 

काही धर्म ग्रंथानुसार तिला शंकराची शक्ती म्हणतात. ती वाद्यावर आरूढ असून रंग गडद लाल आणि चेहरा रौद्र आहे, अशी माहिती श्रीपूजक मयूर मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर यांनी दिली.

आणखी संबंधित बातम्या

Kolhapur : शाळांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी ग्रामपंचायतींना पत्र द्यावे; शिक्षणाधिकारी यांना निवेदन

2026-11-21 08:29:44

Kolhapur : शाळांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी ग्रामपंचायतींना पत्र द्यावे; शिक्षणाधिकारी यांना निवेदन

Kolhapur News : एफडीएची कोल्हापूरमध्ये मोठी कारवाई !'एवढ्या' लाखांचे खाद्यतेल जप्त

2026-11-16 16:27:34

Kolhapur News : एफडीएची कोल्हापूरमध्ये मोठी कारवाई !'एवढ्या' लाखांचे खाद्यतेल जप्त

Sanjay Raut: कोल्हापुरातील दोन वळू... म्हणत संजय राऊतांनी गोकुळच्या निवडणुकीवरुन साधला निशाणा

2026-11-11 12:43:53

Sanjay Raut: कोल्हापुरातील दोन वळू... म्हणत संजय राऊतांनी गोकुळच्या निवडणुकीवरुन साधला निशाणा

Ravindra Dhangekar : 'तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का'; रवींद्र धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

2026-11-11 09:05:54

Ravindra Dhangekar : 'तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का'; रवींद्र धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

Ravindra Dhangekar : "मुफ्ती आणि भाजप चालते, मग ठाकरे बंधू का नाही?"; राज-उद्धव एकत्रीकरणावर रवींद्र धंगेकरांचे मोठं विधान

2026-11-10 17:26:07