#INDvAUS 2nd Test : दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी तोबा गर्दी होणार

नवी दिल्ली – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या शुक्रवारपासून दिल्ली येथील अरुणजेटली स्टेडियमवर होत असलेला दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी तोबा गर्दी होणार आहे. या सामन्याची सर्व तिकिटे तासाभरातच संपल्याने बीसीसीआयनेही समाधान व्यक्त केले आहे. तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर दिल्लीत कसोटी सामना होत असल्याने चाहत्यांनी तिकिटे मिळवण्यासाठी तुडुंब गर्दी केली होती. या मैदानाची क्षमता 40 हजार … Continue reading #INDvAUS 2nd Test : दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी तोबा गर्दी होणार