हरीयाणा: सध्या महाराष्ट्र आणि हरीयाणा या दोन राज्यात विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीत उमेदवार आपल्या प्रचारासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न करताना आपण पहिले असेल पण. हरियाणा मध्ये भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांना उमेदवारी जाहीर होताच, त्यांचे टिकटॉक फॉलोअर्स अचानक वाढू लागलेत.
फोगाट या सोशल मीडिया वरील स्टार असून आता त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्या विधासभेतही स्टार ठरतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..