मेष :कामात सफलता मिळेल. पैशाची चणचण जाणवेल. सार्वजनिक क्षेत्रात प्रगती. भाग्यवर्धत घटना घडेल. वृषभ : उद्योगात प्रगती होईल. सामाजिक कामात सफलता मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मिथुन :सावध रहा. शाब्दिक वाद टाळा. अपेक्षित गाठीभेटी होतील. योग्य निर्णय ठरतील. कौतुकास पात्र ठराल. कर्क :संवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल वाढेल. नवीन कामे मिळतील. नवीन सहवासाचे आकर्षण. सिंह :जिद्दीने चिकाटीने कार्यरत रहाल. अचानक धनलाभाची शक्यता. अपेक्षित चांगली घटना घडेल. कन्या : कोर्टव्यवहारात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. प्रवास नको. आत्मविश्वास कमी राहील.आर्थिक आवक वाढेल. तूळ :अतिविसंबून राहू नका. चौकसपणे वागा. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास घडेल. कामात लक्ष द्या. वृश्चिक :वाद टाळा. स्पर्धा करू नका. विरोधकांवर मात कराल. सुवार्ता कळेल. नवीन जबाबदारी वाढेल. धनू :आप्तेष्टांच्या भेटीचे योग. उत्साही चर्चा होईल. पैशाची चिंता मिटेल. मानसिक सांतता मिळेल. मकर :महत्त्वाची प्रकरणे निकाली लागतील. धनलाभ. वरिष्ठ खूश होतील. गुंतवणुकीतून यशप्राप्ती. कुंभ :प्रयत्न करा. यश मिळेल. आवडीचे काम मिलेल. नवीन जबाबदारी स्वीकाराल. अपेक्षित यश मिळेल. मीन :संयम ठेवा. संधीचा लाभ घ्या. अचानक धनलाभ. मनोकामना पूर्ण होईल. स्पष्टपणे मते मांडा