टिपु सुलतानाचा पुतळा उभारण्याची घोषणा केल्याने कॉंग्रेस आमदाराला ठार मारण्याची धमकी

हैदराबाद – टिपु सुलतानाचा 100 फूट उंच पुतळा उभारण्याची घोषणा कॉंग्रेसचे आमदार तनवीर सैत यांनी केली असून त्यानंतर त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सैत यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. माजी मंत्री आणि नरसिंहराजा मतदारसंघाचे आमदार असलेल्या सैत यांनी आपण टिपु सुलतान यांचा 100 फुटी पुतळा उभारणार असल्याचे गुरूवारी जाहीर केले होते. … Continue reading टिपु सुलतानाचा पुतळा उभारण्याची घोषणा केल्याने कॉंग्रेस आमदाराला ठार मारण्याची धमकी