‘या’ आहेत मुख्यमंत्री ठाकरेंच्या महत्वाच्या घोषणा

Updated On:

मुंबई –  महाराष्ट्र करोनाच्या धोकादायक सीमेवर असूनही लोकांनी खासगी वाहने घेऊन प्रवास केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

काय आहेत मुख्यमंत्र्यांच्या घोषणा?

– जिल्ह्यांच्या सीमा सील. ज्या जिल्ह्यांत कोरोना पोहोचला नाही, तो जिल्हा सुरक्षित राहावा याकरता सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.

– जीवनावश्यक वस्तूसाठी टॅक्सी आणि रिक्षाचा वापर करता येणार, मात्र फक्त चालक आणि १ प्रवासीच गाडीत असेल.

– जीवनावश्यक वाहतूक वगळता बाकी सर्व वाहतूक रद्द

– आजपासून संचारबंदी लागू

– चारपेक्षा अधिक लोक जमल्यास कारवाई

– जिथं कोरोना पोहोचला आहे, तेथील नागरिकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.

– कृषी उद्योगासंबंधीत व्यापार, कारखाने आणि वाहतूक सुरू राहिल.

आणखी संबंधित बातम्या

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली

2026-03-26 18:53:45

Covid 19: कोरोनाचा नवा व्हेरियंट 23 देशांत पसरला; जगभरात आरोग्याबाबत चिंता वाढली

Rahul Gandhi : "मोदींना करोना काळातील दु:खद घटनांचा विसर पडला..."; राहुल गांधींची खोचक टीका

2026-03-24 19:57:24

Rahul Gandhi : "मोदींना करोना काळातील दु:खद घटनांचा विसर पडला..."; राहुल गांधींची खोचक टीका

Narendra Modi : कोरोनाप्रमाणेच पश्चिम आशिया संकटावरही मात करू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

2026-03-23 18:51:14

Narendra Modi : कोरोनाप्रमाणेच पश्चिम आशिया संकटावरही मात करू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

LPG Cylinder Shortage : पुन्हा करोनासारखी परिस्थिती? गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे कामगारांचे गावाकडे पलायन

2026-03-19 18:36:41

LPG Cylinder Shortage : पुन्हा करोनासारखी परिस्थिती? गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे कामगारांचे गावाकडे पलायन

Covid 19 : कोविड लसीकरणानंतरची नुकसान भरपाई द्या.! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकरला दिले आदेश

2026-03-10 17:14:00

Covid 19 : कोविड लसीकरणानंतरची नुकसान भरपाई द्या.! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकरला दिले आदेश