Golden Globe Awards Ceremony : तिसऱ्या महायुद्धाची शक्‍यता नाही – झेलेन्सकी

किव्ह – “तिसरे महायुद्ध सुरू होण्याची शक्‍यता नाही.’ असे प्रतिपादन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी केले आहे. बुधवारी गोल्डन ग्लोब पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यामध्ये दूरदृश्‍य माध्यमातून सहभागी होताना त्यांनी हे मत मांडले. रशियाविरोधात युक्रेनच्या सुरू असलेल्या युद्धाचे रंग बदलत आहेत, असेही ते म्हणाले. पहिल्या महायुद्धामध्ये सुमारे 10 लाख लोक मारले गेले. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये 10 दशलक्ष लोकांना … Continue reading Golden Globe Awards Ceremony : तिसऱ्या महायुद्धाची शक्‍यता नाही – झेलेन्सकी