R Sridhar Book : आर. श्रीधर यांच्या पुस्ताकात धक्कादायक खुलासा,” रोहित-कोहलीमुळे भारतीय संघ…”

मुंबई – भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात असलेल्या वादामुळेच भारतीय संघात दोन गट तयार होत फुट पडली होती. मात्र, त्याची व्याप्ती वाढू नये यासाठी तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हस्तक्षेप केला, असा धक्कादायक खुलासा भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी आपल्या कोचिंग बियॉंड या पुस्तकात केला आहे. … Continue reading R Sridhar Book : आर. श्रीधर यांच्या पुस्ताकात धक्कादायक खुलासा,” रोहित-कोहलीमुळे भारतीय संघ…”