MS Dhoni : 14 वर्षे, 235 सामने आणि 7 करंडक…! महेंद्रसिंग धोनीसारखा कर्णधार ना कधी झाला, ना होईल…

चेन्नई/ नवी दिल्ली – आयपीएल 2024 सुरू होण्याच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्सने आपला कर्णधार बदलला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान आली आहे. धोनी 2008 पासून चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. 2016 च्या मोसमात तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार होता. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई 5 आयपीएल ट्रॉफीसह दोन चॅम्पियन्स लीग … Continue reading MS Dhoni : 14 वर्षे, 235 सामने आणि 7 करंडक…! महेंद्रसिंग धोनीसारखा कर्णधार ना कधी झाला, ना होईल…