मंचर -घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालय आवारातील ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीस गेल्याचा प्रकार नुकताच उघडीस आला आहे. ट्रॅक्टर चोरीला गेला असल्याची तक्रार तहसील कर्मचारी रोहिदास सुपे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.