नगरसेवक मोहन पवार यांचे कार्य कौतुकास्पद

Updated On:
नगरसेवक मोहन पवार यांचे कार्य कौतुकास्पद

जामखेड – मातोश्री क्रीडा संकुल व लाल आखाडा तालीमचे संचालक नगरसेवक मोहन पवार हे शहरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असल्याने ते नेहमीच चर्चेत असतात मोहन पवार यांनी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेशत्सवासह विविध सामाजिक उपक्रमासह विविध स्पर्धेचे आयोजन करतात यावेळी मोहन पवार यांचे कौतुक करत त्याचे हे काम नक्कीच कॊतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ रोहित पवार यांनी केले.

माजी नगरसेवक मोहन पवार,मातोश्री क्रीडा संकुल व लाल आखाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आ.रोहित पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गेल्या दोन वर्षपासून गणेशोत्सव सजावट,सामाजिक कार्य यावर आधारित स्पर्धाचे आयोजन करण्यात होते,यामध्ये शहरातील जवळपास सर्वच मंडळांनी सहभाग घेतला होता यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जनविकास महिला मंडळाने प्रथम क्रमांकाचे ११ हजाराचे बक्षीस पटकवले असून कोर्ट रोड वरील संघर्ष मित्र मंडळाने द्वितीय क्रमांक,तर युवा शक्ती मंडळाने देण्यात आले शहरातील राज लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात आ रोहित पवार,नगरसेवक मोहन पवार,जेष्ठ नेते मधुकर राळेभात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे,च्या हस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पै लहु पवार,पै सुरज पवार.उमेश माळवदकर,पत्रकार ओंकार दळवी चेतन राळेभात संजय फुटाणे विशाल लोळगे. दिपक तुपेरे.जितेंद्र आढाव ,संतोष घोलप.सामाजिक कार्यकर्ता मीरा तंटक या मान्यवरांसह राजकीय सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक व कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

आणखी संबंधित बातम्या

Varsha Gaikwad : 'झोपडपट्टी पाडकामाला स्थगिती देण्याची मागणी..'; वर्षा गायकवाड यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र

2026-09-28 19:32:18

Varsha Gaikwad : 'झोपडपट्टी पाडकामाला स्थगिती देण्याची मागणी..'; वर्षा गायकवाड यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र

Junnar News: 'चांदीची मोड द्या, दागिने घ्या...' बहाणा करून महिलांनी मारला डल्ला? बेल्ह्यातील धक्कादायक प्रकार

2026-09-11 05:00:25

Junnar News: 'चांदीची मोड द्या, दागिने घ्या...' बहाणा करून महिलांनी मारला डल्ला? बेल्ह्यातील धक्कादायक प्रकार

Reserve Bank of India : RBIकडून महाराष्ट्रातील 'या' बँकेवर निर्बंध; खात्यातून रक्कम काढता येणार नाही

2026-08-30 14:31:36

Reserve Bank of India : RBIकडून महाराष्ट्रातील 'या' बँकेवर निर्बंध; खात्यातून रक्कम काढता येणार नाही

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय काय? नगरसेवक ठाकरेंचे अन् शिंदे गटाचा भाजपला जबरदस्त धक्का

2026-08-27 18:50:28

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय काय? नगरसेवक ठाकरेंचे अन् शिंदे गटाचा भाजपला जबरदस्त धक्का

Tukaram Mundhe : आता शनिशिंगणापूरमध्ये तुकाराम मुंढेंची एंट्री होणार.! काय आहे प्रकरण?

2026-08-16 16:04:24

Tukaram Mundhe : आता शनिशिंगणापूरमध्ये तुकाराम मुंढेंची एंट्री होणार.! काय आहे प्रकरण?