Video | हातचालाखीने सराफांकडून 11 अंगठ्या चोरणारी महिला अखेर जाळ्यात

Updated On:
Video |  हातचालाखीने सराफांकडून 11 अंगठ्या चोरणारी महिला अखेर जाळ्यात

पुणे – पुण्यातील नामवंत सराफांना गंडा घालणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पुनम देवकर असं या महिलेचं नाव आहे. तिच्याकडून चोरीच्या एकूण अकरा अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

ही महिला आधी एका सराफाच्या दुकानात कामाला होती. त्यामुळे दागिन्यांवर लेबलिंग कसं केलं जातं हे तिला माहिती होतं. याचाच गैरफायदा घेत तीनं हातचलाखी केली. ती सराफाच्या दुकानात जायची आणि अंगठी बघण्याचा बहाना करत बनावट अंगठी सेल्समन कडील ट्रेमध्ये ठेवून खरी अंगठी घेऊन पसार व्हायची.

आतापर्यंत तिने चंदू काका सराफ मधून ५, पी एन गाडगीळ ज्वेलर्स मधून तीन, रांका ज्वेलर्स, मलबार ज्वेलर्स तसेच ब्लू स्टोन मधून प्रत्येकी एक अशा अकरा अंगठ्या चोरल्याचं निष्पन्न झालेय. दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज मधून चोरीची ही नवीन पद्धत पहिल्‍यांदाच समोर आली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune news : उत्पन्न लपवून पोटगीचा आदेश मिळविलेल्या महिलेला दणका

2026-05-18 22:25:41

Pune news : उत्पन्न लपवून पोटगीचा आदेश मिळविलेल्या महिलेला दणका

Pune news : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला मारहाण

2026-05-09 21:29:09

Pune news : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला मारहाण

Mumbai Local Train : लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बुरखा घालून प्रवास करणाऱ्याला अटक

2026-02-19 17:06:16

Mumbai Local Train : लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बुरखा घालून प्रवास करणाऱ्याला अटक

Mumbai : धक्कादायक..! मुंबईत भरदिवसा महिलेची गोळ्या घालून हत्या

2026-02-10 21:43:34

Mumbai : धक्कादायक..! मुंबईत भरदिवसा महिलेची गोळ्या घालून हत्या

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या फोटोला आग लावून महिलेने सिगारेट पेटवली; नेमकं प्रकरण काय?

2026-01-10 20:55:28

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या फोटोला आग लावून महिलेने सिगारेट पेटवली; नेमकं प्रकरण काय?