Vasota Fort | वासोटा किल्ल्याच्या ट्रेकिंगची पर्यटकांना भुरळ, गर्दी वाढली

Updated On:
Vasota Fort | वासोटा किल्ल्याच्या ट्रेकिंगची पर्यटकांना भुरळ, गर्दी वाढली

पाचगणी(प्रतिनिधी) –  ट्रेकर्सना खुणावणारा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचा किल्ला म्हणजेच वासोटा. बामणोलीपासून शिवसागर जलाशयातून बोटीने, लॉंचने प्रवास आणि मग किल्ले वासोटा! सध्या पर्यटकांचा ओढा वासोट्याकडे वाढला आहे.

वासोटा किल्ल्याच्या ट्रेकिंगची भुरळ ही युवा वर्गात कायम आहे. राज्यभरातून अनेक हौशी ट्रेकर्स शनिवार, रविवार आणि सुट्टीदिवशी वासोटा ट्रेकिंगची सफारी करून आनंद लुटत आहेत. त्यामुळे वासोटा किल्ल्यावर आता ट्रेकर्सबरोबरी ही कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

हेही, वाचा….  बिकट वाट वासोट्याची..!

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मर्द मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेतील असंख्य गडकोट दिमाखात उभे आहेत. असाच एक गडकोट म्हणजे किल्ले वासोटा! सध्या पर्यटकांचा ओढा वासोट्याकडे भलताच वाढला आहे. पुणे, मुंबई, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून येणारे हजारो पर्यटक दर आठवड्याला वासोटा सर करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Satara: रांगोळींतून उमटला सर्जनशीलतेचा रंग; कर्मवीर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धा

2026-09-25 08:08:58

Satara: रांगोळींतून उमटला सर्जनशीलतेचा रंग; कर्मवीर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धा

Satara: जि. प.च्या आदर्श शाळांना निधी कमी पडू देणार नाही; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

2026-09-25 07:50:55

Satara: जि. प.च्या आदर्श शाळांना निधी कमी पडू देणार नाही; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Satara: ढोल-ताशांच्या गजरात 58 गणेश मंडळांचा बाप्पांना निरोप

2026-09-25 07:40:04

Satara: ढोल-ताशांच्या गजरात 58 गणेश मंडळांचा बाप्पांना निरोप

Satara : दै. 'प्रभात'च्या वृत्ताची दखल! जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली कोयना भूकंपमापन यंत्रणेप्रकरणी माहिती

2026-09-24 22:45:21

Satara : दै. 'प्रभात'च्या वृत्ताची दखल! जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली कोयना भूकंपमापन यंत्रणेप्रकरणी माहिती

Satara News : ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष! साताऱ्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

2026-09-24 21:27:54

Satara News : ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष! साताऱ्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात