Politics : ठाकरे गटाची अडचण वाढण्याची शक्‍यता; मशाल चिन्हावरून ‘समता पक्षा’ची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्‍का बसला आहे. शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला अंशतः दिलासा देत पुढील निर्णयापर्यत मशाल चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे. परंतु, समता पक्षाने मशाल चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे ठाकरे गटाची अडचण वाढण्याची शक्‍यता … Continue reading Politics : ठाकरे गटाची अडचण वाढण्याची शक्‍यता; मशाल चिन्हावरून ‘समता पक्षा’ची सर्वोच्च न्यायालयात धाव