Taliban : इसिसचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्याचा तालिबानचा दावा

काबूल – अफगाणिस्तानमधील बाल्ख प्रांतातील इसिसचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्याचा दावा तालिबानी प्रशासनाने केला आहे. बाल्ख प्रांताची राजधानी मझार ए शरीफ शहरातील हे अड्डे तालिबानी सुरक्षा दलांनी उद्‌ध्वस्त केले, असल्याचे तालिबानी प्रवक्ता झबिबुल्लाह मुजाहिदीन याने म्हटले आहे. शनिवारी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये मुजाहिदीनने या विशेष मोहिमेची माहिती दिली आहे. ही मोहिम शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरू होती. या विशेष … Continue reading Taliban : इसिसचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्याचा तालिबानचा दावा