Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

‘राजकीय नेत्याची वक्तव्ये आणि त्यानंतर झालेला हिंसक प्रकार हा योगायोगग नाही..’; कोल्हापुरातील घटनांबद्दल देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया

by प्रभात वृत्तसेवा
June 7, 2023 | 5:05 pm
A A
पेन ड्राइव्हचा दुसरा अध्याय; फडणवीसांचा विधानसभेत दुसरा हल्ला

मुंबई – काहीं राजकीय व्यक्तींनी राज्यात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची व्यक्त केलेली भीती आणि विशिष्ट समुदायाच्या लोकांकडून झालेले औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उद्दत्तीकरण हा निव्वळ योगायोग असू शकत नाही असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नवी मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मुघल सम्राट औरंगजेबाचा गौरव करणारी कृत्ये महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाहीत. लोकांना भडकवणाऱ्या लोकांना शोधून काढले जाईल आणि त्यांची चौकशी केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

अहमदनगरमधील मिरवणुकीत मुघल सम्राट औरंगजेबाचे फोटो काही तरुणांनी प्रदर्शित केल्याच्या पार्श्‍वभूमीवर आणि टिपू सुलतानच्या प्रतिमेसह आक्षेपार्ह ऑडिओ संदेश काही स्थानिकांनी सोशल मीडियावर स्टेटस म्हणून वापरल्याच्या आरोपावरून बुधवारी कोल्हापूर शहरात तणावाचे वातावरण होते. तेथे झालेल्या हिंसक प्रकाराच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. एका विशिष्ट समुदायाचे लोक औरंगजेबाचा गौरव करत असल्यामुळेच राज्यातील काही भागात दंगलीसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. राज्यात दंगल सदृश्‍य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे काही राजकारणी सांगत होते.

या नेत्यांच्या कमेंटला प्रतिसाद देत एका विशिष्ट समाजातील तरुणांनी औरंगजेबाचे फोटो प्रदर्शित केले. त्यांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानचा गौरवही केला हा योगायोग म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अचानक या प्रतिमा का प्रदर्शित करण्यात आल्या आहेत? हे सहज किंवा आपोआप घडत नाही. हा निव्वळ योगायोग नसल्यामुळे आपल्याला या प्रकरणाचा सखोल तपास करावा लागेल असे ते म्हणाले. कोल्हापुरात विरोधी पक्षाच्या एका प्रमुख नेत्याने दंगल होणार याची जाणीव असल्याचे सांगितल्याने आश्‍चर्य वाटल्याचेही फडणवीस म्हणाले.

त्यांच्या विधानानंतर, तिथल्या काही तरुणांनी औरंगजेब आणि टिपू सुलतानचा गौरव केला आणि त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येते. विधान आणि हिंसक घटनांचा काही संबंध आहे का? औरंगजेबचा गौरव कोण करत आहे आणि कोण लोकांना असे करण्यास भडकवत आहे याचा आम्ही तपास करत आहोत. तपास संपल्यानंतर मी त्या गोष्टी उघड करेन, असे ते म्हणाले.

आदल्या दिवशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दावा केला होता की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. जर सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे लोक रस्त्यावर उतरून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत असतील तर ते चांगले चिन्ह नाही असे पवार म्हणाले होत. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतो. काही नेत्यांनी औरंगजेबाला देशभक्त दाखवण्याचा प्रयत्न करताना आपण सर्वांनी पाहिले आहे. काही नेते एकाच भाषेत कसे बोलतात आणि त्यांना त्वरित प्रतिसाद कसा मिळतो याची चौकशी करावी लागेल असे ते पुढे म्हणाले.

Tags: Breaking Newsdevendra fadnaviskolhapurMAHARASHTRApoliticaltop news
Previous Post

SSC Supplementary Examination : दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट; पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू…

Next Post

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार? CM शिंदेंनी केली मोठी घोषणा

शिफारस केलेल्या बातम्या

imp news | आगामी निवडणुका भाजपकडून “स्वबळा’वर
latest-news

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

9 hours ago
“… आणि मशालीनेच दाढीही जाळून टाकू’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल
latest-news

“सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

10 hours ago
तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात 70% टिकाऊ आरक्षण द्या – शरद पवार
Top News

तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात 70% टिकाऊ आरक्षण द्या – शरद पवार

10 hours ago
Bageshwar Dham : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात भरणार ‘बागेश्वर बाबां’चा भव्य दरबार; तारीख आली समोर….
latest-news

Bageshwar Dham : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात भरणार ‘बागेश्वर बाबां’चा भव्य दरबार; तारीख आली समोर….

11 hours ago
Next Post
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार? CM शिंदेंनी केली मोठी घोषणा

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार? CM शिंदेंनी केली मोठी घोषणा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Breaking Newsdevendra fadnaviskolhapurMAHARASHTRApoliticaltop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही