तिरूअनंतपूरम – केरळ राज्यातील प्रसिद्ध सबरीमाला मंदिर 16 ऑक्टोंबरपासून उघडण्यात येणार आहे. मंदिर पुजेसाठी फक्त पाच दिवसांकरिता उघडण्यात येणार असून यावेळी मंदिरात दररोज फक्त
250 भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात येणार आहे.
सबरीमाला मंदिर को पूजा के लिए 16 अक्टूबर से 5 दिनों के लिए खोला जाएगा। प्रतिदिन केवल 250 लोगों को दर्शन की अनुमति दी जाएगी। ऑनलाइन बुकिंग पहले आओ पहले पाओ के आधार पर की जाएगी। कोविड नेगेटिव सर्टिफिकेट अनिवार्य होगा : त्रावणकोर देवास्वोम बोर्ड pic.twitter.com/0Vw0grr5Qt
— ANI_HindiNews (@AHindinews) October 14, 2020
मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी भाविकांना ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे. तसेच कोरोना निगेटिव्ह चे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. अशी माहिती त्रावणकोर दवास्वोम बोर्ड यांच्याकडून देण्यात आली आहे.