भाजपविरोधात लढण्यासाठी पटोलेंनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका, म्हणाले “लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी…”

मुंबई – लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घेतलेला असून भाजप विरोधात लढण्यासाठी जे पक्ष एकत्र येतील त्यांना बरोबर घेण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून देण्यात आली आहे.  प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, देशात 2014 पासून लोकशाही … Continue reading भाजपविरोधात लढण्यासाठी पटोलेंनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका, म्हणाले “लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी…”