पुन्हा होणार “एक मराठा, लाख मराठा’ची गर्जना; विनायक मेटे आक्रमक

Updated On:

मुंबई – मराठा क्रांती मूक मोर्चाने गेल्या वर्षांमध्ये राज्याभरात अत्यंत शांतीप्रिय मार्गाने एकून ५८ मोर्चे काढले होते.गेल्या कित्येक वर्षांपासून आरक्षणाच्या मुद्या राज्यभरात पेटत आहे. मात्र यावेळी  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजामध्ये आणखीच संताप व्यक्त होत आहे.

यातच आता  शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा मराठा मोर्चा निघणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगतले आहे की.’  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा माझ्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 

ते पुढे म्हणाले, या मोर्चास पोलिसांनी  परवानगी नाकारली आहे. तरीसुद्धा  बीडमध्ये मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.’

 विनायक मेटे यांची फेसबुक पोस्ट 

आणखी संबंधित बातम्या

Manoj Jarange : "आंदोलनाला सहकार्य न करण्याचे शिंदेंचे मंत्र्यांना आदेश"; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

2026-09-22 19:42:33

Manoj Jarange : "आंदोलनाला सहकार्य न करण्याचे शिंदेंचे मंत्र्यांना आदेश"; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

Radhakrishna Vikhe Patil : मुंबईतील नियोजित आंदोलन मागे घ्या; विखे- पाटील यांचे जरांगेंना आवाहन

2026-09-16 18:04:18

Radhakrishna Vikhe Patil : मुंबईतील नियोजित आंदोलन मागे घ्या; विखे- पाटील यांचे जरांगेंना आवाहन

Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल; 'या' संस्थेने परवानगी न देण्याची केली मागणी

2026-09-16 17:42:26

Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल; 'या' संस्थेने परवानगी न देण्याची केली मागणी

Khopoli News: मनोज जरांगे पाटलांचा 18 सप्‍टेंबरला खोपोलीत मुक्काम! आंदोलकांसाठी काय आहेत खास सोयी-सुविधा?

2026-09-14 01:15:51

Khopoli News: मनोज जरांगे पाटलांचा 18 सप्‍टेंबरला खोपोलीत मुक्काम! आंदोलकांसाठी काय आहेत खास सोयी-सुविधा?

Alephata News: मराठा समाजाचा एल्गार! रास्ता रोकोतून सरकारला इशारा; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

2026-09-12 04:30:04

Alephata News: मराठा समाजाचा एल्गार! रास्ता रोकोतून सरकारला इशारा; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच