Elections : नगरपालिका-महापालिकांबाबतचे ‘ते’ वृत्त तथ्यहीन, मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण

Updated On:

मुंबई – राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : सरकारी प्रकल्प ३ वर्षांतच पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश

2026-03-17 06:15:01

Devendra Fadnavis : सरकारी प्रकल्प ३ वर्षांतच पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश

Sudhir Mungantiwar : महापौर पदासाठी चढाओढ! सुधीर मुनगंटीवार यांनी दिली महत्वाची माहिती; मोठा दावा करत म्हणाले...

2026-01-27 09:23:27

Sudhir Mungantiwar : महापौर पदासाठी चढाओढ! सुधीर मुनगंटीवार यांनी दिली महत्वाची माहिती; मोठा दावा करत म्हणाले...

Pimpri : महापौर, उपमहापौर पद निवडणुकीसाठी 'या' दिवशी विशेष सभा

2026-01-25 08:13:11

Pimpri : महापौर, उपमहापौर पद निवडणुकीसाठी 'या' दिवशी विशेष सभा

'परिणाम तर...'; निकालानंतर वसंत मोरेंची भुवया उंचावणारी पोस्ट व्हायरल; शेवटच्या वाक्यात कुणाला दिला इशारा?

2026-01-18 11:22:54

'परिणाम तर...'; निकालानंतर वसंत मोरेंची भुवया उंचावणारी पोस्ट व्हायरल; शेवटच्या वाक्यात कुणाला दिला इशारा?

Jalna: जालन्यात दानवे कुटुंबाचा विजय; भास्कर दानवे आणि सुशीला दानवे निवडून

2026-01-16 12:55:36

Jalna: जालन्यात दानवे कुटुंबाचा विजय; भास्कर दानवे आणि सुशीला दानवे निवडून