मिळलेल्या वृत्तानुसार प्रभुदेवा पुन्हा लग्न करणार आहेत. प्रभुदेवा आपल्या भाचीसोबत संबंध असल्याच्या बातम्या आहेत. मात्र याबाबत त्याने अधिकृत माहिती दिलेली नाही.
\n\n
\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
दरम्यान, काही वर्षांपूर्वी त्याने पत्नीला घटस्फोट दिला होता. माजी पत्नी रामलता यांच्याशी झालेल्या वादावादीनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\nवर्कफ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, प्रभू देवा सध्या सलमान खानच्या ‘राधे: यूवर मोस्ट वॉण्टेड भाई’ सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय अनेक तमिळ सिनेमांमध्ये तो मुख्य भूमिकेतही दिसणार आहे. अभिनेता म्हणून ‘पोन मनिकवेल’ हा प्रभू देवाचा ५० वा सिनेमा असणार आहे. या सिनेमात तो पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसेल.