Cabinet Decisions : सेंद्रीय, देशी बीजोत्पादनासाठी सहकारी शिखर संस्था; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली – सेंद्रीय उत्पादनांना आणि देशी बीजोत्पदनांना प्रोत्साहन देण्यासाठी मल्टिस्टेट शिखर सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. सहकारी संस्था आणि संबंधित घटकांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय उत्पादनांची संपूर्ण पुरवठा साखळी या शिखर सहकारी संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहे. तर, बीजोत्पदन संस्थेच्या माध्यमातून … Continue reading Cabinet Decisions : सेंद्रीय, देशी बीजोत्पादनासाठी सहकारी शिखर संस्था; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय