V.V. karmarkar : मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि. करमरकर काळाच्या पडद्याआड

मुंबई : ‘मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना वर्तमानपत्रात क्रीडा विशेष पान देणारे आणि म्हणूनच “क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अंधेरीतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. वि.वि. करमरकर यांच्या पार्थिवावर अंधेरीतील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. … Continue reading V.V. karmarkar : मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि. करमरकर काळाच्या पडद्याआड