अयोध्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत.
यावेळी त्यांनी सहकुटुंब रामलल्लांचं दर्शन घेतले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यानिमित्ताने सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे.