\n

कियोसाकी यांनी म्हटले आहे की, शेअर बाजार कोसळल्यानंतर बरेच गुंतवणूकदार शेअर बाजारातून बाहेर पडतील आणि क्रिप्टो करन्सी, रियल इस्टेट, सोने, चांदी इत्यादी क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढेल. काही शहाणे गुंतवणूकदार असे निर्णय अगोदरच घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

\n

कियोसाकी यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या ट्विटरवर हे भाकीत केले आहे. त्यानंतर चीनमधील स्टार्ट अपने डीपसिक नावाचे अ‍ॅप लॉन्च केले. त्यामुळे मंगळवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. कियोसाकी यांनी चीनचे कौतुक केले आहे. या अगोदर चिनने या बाबीपासून धडा घेऊन मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून ठेवले आहे. इतर जग मात्र गाफील राहिले आहे.

\n

आता कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात चीन सर्वांना मागे टाकून पुढे जात आहे असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, पुढच्या महिन्यामध्ये जगाचा चेहरा मोरा बदलला जाणार आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कामाची त्यांनी स्तुती केली आहे. ज्या बाबी अगोदरच होणे गरजेचे होते त्या बाबी ट्रम्प उशिरा का होईना वेगाने करीत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.

\n

कोणती वित्तीय साधने वधारणार-
\n
शेअर बाजारावर विश्वास असणार्‍यांचे फेब्रुवारी महिन्यामध्ये अतोनात नुकसान होणार आहे. मात्र ज्यांनी पर्यायी वित्तीय साधनाचा शोध घेतला त्यांची कमी हानी होणार आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात क्रिप्टोत गुंतवणूक होणार आहे. त्याचबरोबर सोने -चांदी इत्यादीसारख्या खर्‍या वित्तीय साधनात गुंतवणूक वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

\n

दरम्यान क्रिप्टो करन्सी सध्या तेजीत असून अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती झाल्यानंतर क्रिप्टोचे भाव एक लाख डॉलर पर्यंत वाढले आहेत. जेव्हा शेअर बाजार कोसळतो तेव्हा अनेक गोष्टी विक्रीला निघतात. आता कार, घरे नागरिक विकायला काढतील असे त्यांचे म्हणणे आहे. लोकांनी आताच शेअर विकून इतर वित्तीय साधनात गुंतवणूक करावी असे ते म्हणाले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"सावधान! फेब्रुवारी महिन्यात होणार इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजारातील घसरण, रॉबर्ट कियोसाकी यांचे भाकीत","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/01/stock-market-crash-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-biggest-stock-market-crash-in-history-occurred-in-february-robert-kiyosaki#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/01/stock-market-crash-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/the-biggest-stock-market-crash-in-history-occurred-in-february-robert-kiyosaki#webpage","name":"सावधान! फेब्रुवारी महिन्यात होणार इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजारातील घसरण, रॉबर्ट कियोसाकी यांचे भाकीत","url":"https://www.dainikprabhat.com/the-biggest-stock-market-crash-in-history-occurred-in-february-robert-kiyosaki","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-biggest-stock-market-crash-in-history-occurred-in-february-robert-kiyosaki#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/01/stock-market-crash-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/the-biggest-stock-market-crash-in-history-occurred-in-february-robert-kiyosaki#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/the-biggest-stock-market-crash-in-history-occurred-in-february-robert-kiyosaki","name":"सावधान! फेब्रुवारी महिन्यात होणार इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजारातील घसरण, रॉबर्ट कियोसाकी यांचे भाकीत"}}]}}}

सावधान! फेब्रुवारी महिन्यात होणार इतिहासातील सर्वात मोठी शेअर बाजारातील घसरण, रॉबर्ट कियोसाकी यांचे भाकीत