#Video : केंद्र सरकारने सादर केलेलं 102 वं घटना दुरुस्ती विधेयक अपुरं – विनायक राऊत

Updated On:
#Video : केंद्र सरकारने सादर केलेलं 102 वं घटना दुरुस्ती विधेयक अपुरं – विनायक राऊत

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने सादर केलेलं 102वं घटना दुरुस्ती विधेयक अपुरं आहे. मराठा समाजापासून गुर्जरपर्यंत आरक्षण देण्यासाठी 102 वं घटना दुरुस्ती विधेयकात काय तरतूद केली हे सांगा आम्हाला?

समाजासमाजाला डोकं फोडण्याची संधी या विधेयकानं दिल्याचं कुणी म्हटलं तर चूक असेल काय? मायबाप सरकार न्याय द्या. पण भांडणं लावू नका.
– विनायक राऊत (शिवसेना, खासदार )

आणखी संबंधित बातम्या

VB-G RAM G मध्ये कामांचा आवाका वाढला; 375 प्रकारच्या कामांना मंजुरी

2026-10-06 15:45:17

VB-G RAM G मध्ये कामांचा आवाका वाढला; 375 प्रकारच्या कामांना मंजुरी

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

2026-10-05 22:33:48

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

Central Government : मंत्रिमंडळ बैठकीत मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय; शेतकऱ्यांठी 'ही' महत्वाची घोषणा

2026-09-30 19:15:16

Central Government : मंत्रिमंडळ बैठकीत मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय; शेतकऱ्यांठी 'ही' महत्वाची घोषणा

three-language policy : सहावीच्‍या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा धोरणातून सूट द्यावी! सर्वोच्‍च न्‍यायालयाचे केंद्र सरकार आणि सीबीएसईला निर्देश

2026-09-28 19:28:46

three-language policy : सहावीच्‍या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा धोरणातून सूट द्यावी! सर्वोच्‍च न्‍यायालयाचे केंद्र सरकार आणि सीबीएसईला निर्देश

Maharashtra drought : महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 3 ऑक्टोबर रोजी विशेष पथके दाखल होणार

2026-09-28 15:52:11