\nमुंबई पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रात नक्की काय म्हटलंय?

\n

सुशांत याच्या बहिणी प्रियांका सिंह आणि मितू सिंह यांनी जी याचिका हायकोर्टात केली आहे ती रद्द करावी, अशी मागणीही मुंबई पोलिसांनी हायकोर्टात केली आहे. खोटी माहिती दिली आणि भावासाठी खोटी मेडिकल प्रिस्क्रीप्शन दिली या कारणावरून सुशांतच्या या दोन बहिणींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका या दोघी बहिणींनी केली होती. त्याला मुंबई पोलिसांनी विरोध केला आहे. 

\n

“अर्णब गोस्वामींच्या अटकेमुळे काही नावं बाहेर पडतील अशी भाजपला भीती”

\n

रिया चक्रवर्ती हिने दिलेल्या तक्रारीवरून सप्टेंबर महिन्यात बांद्रा पोलिसांत या दोघा बहिणींच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.आम्ही हा गुन्हा दाखल केल्याने सुशांत किंवा त्यांच्या बहिणीचे कोणतेही प्रतिमा हनन होत नाही तसेच या संबंधात जो सीबीआय तपास सुरू आहे त्याच्यावरही काही परिणाम होणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

\n

पोलीसांनी मला मारलं – अर्णब गोस्वामी

\n

सुशांतच्या बहिणींनी दिल्लीच्या वैद्यकीय व्यावसायिकाकडून खोटे प्रिस्क्रीप्शन लिहून घेतले होते व त्यानुसार सशांतला औषधे पुरवली जात होती अशी माहिती रिया चक्रवर्ती हिने पोलीस तक्रारीत केली होती. कोणतीही तपासणी न करता सुशांतला चुकीची औषधे दिली जात असल्याचे यात नमूद करण्यात आले होते. त्यातून सुशांतसिंह याच्या प्रकृतीत जी गुंतागुंत झाली त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असेही पोलिसांच्या वतीने हायकोर्टात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

\n

पुणे : अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर भाजप रस्त्यावर 

\n

या विषयी रियाने पोलिसांना माहिती दिली आहे, त्यामुळे त्यानुसार गुन्हा दाखल करणे हे पोलिसांचे कर्तव्यच ठरते असेही पोलिसांच्या वतीने नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात सीबीआयने तपास हाती घेतला असताना मुंबई पोलिसांना सुशांतच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही अशी सीबीआयच्या वतीने जी भूमिका घेण्यात आली होती त्यालाही मुंबई पोलिसांनी विरोध केला आहे.

\n

या संबंधात मुंबई पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्याचीही चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयने स्वीकारली पाहिजे, असेही मुंबई पोलिसांनी न्यायालात सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"“ती खेळी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला जातोय”","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/10/supriya-sule01.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/prashantshindeeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/that-game-is-sharad-pawars-base-is-being-prepared-to-make-supriya-sule-chief-minister#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/10/supriya-sule01.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/that-game-is-sharad-pawars-base-is-being-prepared-to-make-supriya-sule-chief-minister#webpage","name":"“ती खेळी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला जातोय”","url":"https://www.dainikprabhat.com/that-game-is-sharad-pawars-base-is-being-prepared-to-make-supriya-sule-chief-minister","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/that-game-is-sharad-pawars-base-is-being-prepared-to-make-supriya-sule-chief-minister#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/10/supriya-sule01.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/that-game-is-sharad-pawars-base-is-being-prepared-to-make-supriya-sule-chief-minister#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/that-game-is-sharad-pawars-base-is-being-prepared-to-make-supriya-sule-chief-minister","name":"“ती खेळी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला जातोय”"}}]}}}

“ती खेळी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला जातोय”