शीव-पनवेल महामार्गावर भीषण अपघात
Updated On:

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हाॅटेलच्या समोर रविवारी दुपारी एका मीनी बसने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुस-या बसला मागून धडक दिल्याने एक भीषण अपघात घडला.
या भीषण अपघातामध्ये सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सूरु आहेत. या बाबत अधिक माहिती मिळत आहे.





