Yashasvi Jaiswal : “कधी रस्त्यावर पाणीपूरी विकली तर कधी तंबूत काढली रात्र, आज आहे करोडों..”, जाणून घ्या… जैस्वालचा खडतर-प्रेरणादायी असा यशस्वी प्रवास..

Yashasvi Jaiswal Biography in Marathi : भारताच्या कसोटी क्रिकेट टीममध्ये सध्या एक उदयोन्मुख खेळाडू प्रचंड गाजतोय, त्याचं नाव यशस्वी जैस्वाल ! भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये आपल्या शानदार कामगिरीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. त्याने … Continue reading Yashasvi Jaiswal : “कधी रस्त्यावर पाणीपूरी विकली तर कधी तंबूत काढली रात्र, आज आहे करोडों..”, जाणून घ्या… जैस्वालचा खडतर-प्रेरणादायी असा यशस्वी प्रवास..