\n

या संदर्भात टाटा स्टील व्यवस्थापकाडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये “कोरोना महामारीच्या कठिण काळात टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. यामुळे आपण सर्वजण मिळून उत्तम भविष्य निर्माण करु शकू. टाटा स्टील सामाजिक सुरक्षेतंर्गत आपल्या कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी शक्य ती पावलं उचलून पुढाकार घेणार आहे. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या उत्तम भविष्यासाठी टाटा स्टीलनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. करोना मुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत पगार मिळणार म्हणजेच, त्याला मृत्यूपूर्वीच्या महिन्यात जो पगार मिळाला तेवढा पगार वयाच्या 60 वर्षांपर्यंत कुटुंबातील वारसदाराला मिळणार आहे. यासोबतच जर त्या कर्मचाऱ्याच्या वारसदाराला सर्व वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे. कंपनीकडून घर देण्यात आले असेत तर ते घर सुद्धा कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत त्या कुटुंबीयांना राहता येईल.

\n

टाटाने फ्रंट लाईन वर्कर्ससाठीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कर्तव्य बजावत असताना एखाद्या फ्रंटलाईन वर्करचा मृत्यू झाला तर कंपनी व्यवस्थापन पदवीपर्यंत त्यांच्या मुलांच्या अभ्यासाची संपूर्ण काळजी घेणार असून त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार आहे.

\n

कंपनी व्यवस्थापन नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना आणि भागधारकांच्या हितासाठी कार्यरत आहे. कोविडच्या या साथीच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्‍यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी प्रयत्न करत आहे. हे ज्ञात आहे की टाटा स्टील नेहमीच आपल्या कर्मचार्‍यांच्या चांगल्या भविष्यासाठी कार्य करते. टाटा स्टील ही देशातील पहिली कंपनी आहे जी आठ तास काम, नफा-आधारित बोनस, सामाजिक सुरक्षा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचार्‍यांना प्रसूती रजा लागू करते. जे नंतर देशातील इतर कंपन्यांनी स्विकारलं. असे टाटा स्टीलकडून माहिती देण्यात आली आहे. करोना काळात टाटाकडून अनेक प्रकरची मदत कर्मचाऱ्यांसह देशाला सुद्धा मिळाली आहे. त्यामुळे टाटांचे सर्विकड़ून कौतुक होत आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"टाटानं पुन्हा मनं जिंकलं ! करोनामुळे कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणार 60 वर्षे पूर्ण वेतन, घर व मुलांचे विनामूल्य शिक्षण","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/02/ratan-tata.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/amolwarankareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/tata-steel-company-big-announcement-for-employees-60-years-full-salary-free-home-and-children-education-even-after-death-of-employees#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/02/ratan-tata.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/tata-steel-company-big-announcement-for-employees-60-years-full-salary-free-home-and-children-education-even-after-death-of-employees#webpage","name":"टाटानं पुन्हा मनं जिंकलं ! करोनामुळे कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणार 60 वर्षे पूर्ण वेतन, घर व मुलांचे विनामूल्य शिक्षण","url":"https://www.dainikprabhat.com/tata-steel-company-big-announcement-for-employees-60-years-full-salary-free-home-and-children-education-even-after-death-of-employees","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/tata-steel-company-big-announcement-for-employees-60-years-full-salary-free-home-and-children-education-even-after-death-of-employees#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/02/ratan-tata.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/tata-steel-company-big-announcement-for-employees-60-years-full-salary-free-home-and-children-education-even-after-death-of-employees#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/tata-steel-company-big-announcement-for-employees-60-years-full-salary-free-home-and-children-education-even-after-death-of-employees","name":"टाटानं पुन्हा मनं जिंकलं ! करोनामुळे कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणार 60 वर्षे पूर्ण वेतन, घर व मुलांचे विनामूल्य शिक्षण"}}]}}}

टाटानं पुन्हा मनं जिंकलं ! करोनामुळे कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणार 60 वर्षे पूर्ण वेतन, घर व मुलांचे विनामूल्य शिक्षण