Tamil Nadu : एम. के. स्टॅलिन यांचे पुत्रही तामिळनाडूत झाले मंत्री

चेन्नई :- तामिळनाडुतील सत्ताधारी द्रमुकच्या युवा शाखेचे सचिव आमदार उदयनिधी स्टॅलिन यांचा राज्यमंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. त्यांना युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याखेरीज त्यांच्याकडे कार्यक्रम अंमलबजावणी आणि गरीबी निमुर्लन ही खातीही देण्यात आली आहेत. ते मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन … Continue reading Tamil Nadu : एम. के. स्टॅलिन यांचे पुत्रही तामिळनाडूत झाले मंत्री