#AndheriBypollElection | अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेणे हे भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण - राष्ट्रवादी

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाणांची भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका, म्हणाल्या" या प्रकाराला सौदेबाजीच.."