बोम्मई कर्नाटकसाठी आक्रमक भूमिका घेतात.. शिंदे-फडणवीस महाराष्ट्रासाठी का घेत नाहीत ? अजित पवार यांनी उपस्थित केला सवाल
मुख्यमंत्री बोम्मई आपल्या दाव्यावर ठाम; म्हणाले,"महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही अन् कोणतीही तडजोड करणार नाही"